Home


•या संकेतस्थळाबद्दल•



सर्वप्रथम इतके सांगु इच्छितो कि ह्या संकेतस्थळाचा कोणी owner नाही, त्यामुळे इथे पोस्ट करणारे आम्ही नेमके कोण? असा प्रश्न पडला असेल.... तर आम्ही आहोत भारतात बौद्ध धम्माचा प्रचार व प्रसार करणारे बौद्ध धम्म प्रचारक.... त्यामुळे हा ब्लॉग कोणा एकट्याचा नसुन प्रत्येक बौद्ध धम्म प्रचारकाचा आहे.


या ब्लॉगद्वारे मराठी इंटरनेट विश्वात जास्तीत जास्त प्रमाणात बौद्ध साहित्याची उपलब्धी करुन देणे, जेणेकरुन सामान्य बौद्धजनांना त्याचा फायदा होईल.


दुसरी गोष्ट म्हणजे अनेकांच्या मनात बौद्ध धम्माविषय अनेक संभ्रम आहेत ते संभ्रम याच्या माध्यमातुन दुर करण्याचा प्रयत्न केला जाईल...


ही साईट म्हणजे बौद्धमय भारताकडे एक पाऊल आहे.... हि तर प्रबुद्ध भारताची सोनेरी सुरुवात आहे.


महत्वाचे :


तुम्ही बौद्ध धम्मप्रचारक असाल तर बौद्ध तत्वज्ञानावर आधारीत लेख ह्या ब्लॉगवर प्रकाशित करण्यासाठी पाठवु शकता.... किंवा ह्या संकेतस्थळावर नेहमीचे लेखक होण्यासाठी संपर्क करा..... आमचा ई-मेल आय डी आहे

buddhistsofindia@gmail.com





•संघटनेची उद्दीष्ट्ये•





••► समाजात बौद्ध संस्कृतीची वाढ करण्याचा प्रयत्न करणे

••►बौद्ध तत्त्वज्ञान लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करणे. त्यात तुमच्या सहकार्याची अपेक्षा आहे.

••►जागतिक शांततेकरिता जगात कार्यरत सर्व बौद्ध व आंबेडकरी अनुयायांना एकत्र आणणे आणि भुतलावरिल सर्व प्राणिमात्रांच्या कल्याणाकरिता त्यांना प्रेरित करणे

••►तथागत भगवान बुद्ध व आंबेडकरी विचारांच्या इतर सर्व व्यक्तींशी संपर्क, संवाद, ममन्वय स्थापित करून त्यांच्यात परस्पर सहकार्याची भावना वाढीस लावणे

••►द्वेष भावनेचा त्याग करणे, परस्परांविषयी तसेच इतर सर्व धर्म बांधवांविषयी स्नेहभावना वृद्धिंगत करणे आणि तथागत भगवान गौतम बुद्धांच्या शिकवणुकीस अनुसरून सर्व प्राणीमात्रांच्या कल्याणासाठी भावना करणे.

••►शोषणमुक्त समाज व्यवस्थेच्या निर्मीतीसाठी सर्व संबंधित समाज, समुह आणि घटकांशी संपर्क व संवाद साधुन त्यांच्यात परस्पर सहकार्याची भावना वाढीस लावणे.

••►धम्माचरणाद्वारे नैतिक बळाचा विकास करुन एक आदर्श बौद्ध संस्कृती समाजात निर्माण करणे.

••►सर्वप्रकारच्या अन्याय व अत्याचारांचा मुकाबला करण्याकरिता लोकशाही मार्गाने चळवळी व आंदोलने उभी करण्याकरिता परमपुज्य बोधिसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेला मार्ग अनुसरणे तसेच हा मार्ग सोडुन आंबेडकरी समाजाला विशेषतः युवकांना माओवादी, मार्क्सवादी व नक्षलवादी विचारांच्या मार्गावर नेऊ पाहणाऱ्या तथाकथीत आंबेडकरी साहित्यिक, लेखक, कवि, नेते.... तसेच संघटनांपासुन आंबेडकरी समाजाला विशेषतः आंबेडकरी युवकांना सावध करणे.

••►निळ्या पाखरांनो परत या रे,,, भरकटलेल्या बौद्ध अनुयायांना/आंबेडकरी जनतेला धम्म बांधवांच्या समुहात पुन्हा परत आणणे.

••►देश उभारणीच्या कार्यात सहभागी होणे.

••►धम्म प्रचाराची मुभा : पण ती, ताकत व तलवारीच्या बळावर नको. लालच व प्रलोभनाच्या बळावर नको तर ती वैचारीक स्तरावर असावी.





सदर पुस्तक प्राप्त करण्यासाठी फोटोवर क्लिक करा...


७ टिप्पण्या:

  1. बुद्धांच्या निर्वाणा विषयी खूप गैर समज आहेत. जसे त्यांच्या एका शिष्याने त्यांना डुकराचे मांस शिजवून खावयास दिले होते त्यामुळे त्यांना अतिसार होवून त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या शिष्याने त्यांना सुकर मद्व शिजवून दिले होते. याचा संस्कृत मध्ये दोन अर्थ होतात १ सुकर म्हणजे डुक्कर २ सुकर म्हणजे सुरण किंवा एक प्रकारचे गोड तांदूळ, शुभ्र तांदूळ वगैरे. ह्या सर्व गोष्टींचा विपरीत अर्थ कोणी काढला ते सांगावयास नको ,

    उत्तर द्याहटवा
  2. या ब्लॉगद्वारे आपण बौद्ध धम्माचा प्रचार व प्रसर करीत आहात त्या बद्दल आपले हार्दिक अभिनंदन व मंगल मैत्री
    जो कोणी उपासक या सर्व गाथांच्या कथांमधुन योग्य तो बोध घेऊन आपल्या जीवनात त्याचे आचरण करेल, त्या पुण्याचरणाने खचितच निर्वाण प्राप्त होईल... तुम्हाला सुद्धा याचे सदाचरण करुन निर्वाणाचे सुख प्राप्त होवो हिच मंगल कामना....

    उत्तर द्याहटवा
  3. hindi mai bhi prakashit hona chahiye taaki desh kea anya log bhi laabh le sakey

    उत्तर द्याहटवा
  4. ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,स्कन्ध,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
    हम जिस पदार्थ या वस्तु या किसी निर्मित चाहे वह भवन हो या बाहन हो या एक दिखाई देने बाला कुछ भी है वो वाह्यता एक प्रतीत होने पर भी वह एक नहीं है,
    वह अनेको का ,,ढेर,, या मिश्रण है दार्शनिक भाषा में इन अवयवों को स्कन्ध कहते हैं
    हम जिस ,,प्रतीत्यसमुत्पाद और उसके आधार पर विकसित ,,अशाश्वत-- अनुच्छेदवाद का पिछले लेख में चर्चा कर चुके है,
    उसके आधार पर बौद्ध दार्शनिक प्रक्रिया ठहरी हुई है, सर्वास्तिबादी या विभाषा या वैभाषिको की चर्चा की थी, इन्होने बुद्ध बचन के अनुसार सत्ता को प्रतीत्यसमुत्पन्न अशाश्वत और अनुछिन्न कहा था,!
    सत्ता का वर्गीकरण पांच स्कन्धों में है!
    बौद्ध दर्शन के अनुसार कोई एक ंंवस्तु,, नहीं है अपितु एक का भान होता है बहां अनेकों का समूह हुआ करता है,!
    ,,जैसे बाहर से देखने पर एक ,,बाग,, बगीचा, ,वन उपवन आदि एक कहे जाते है, लेकिन बाग अनेकों बृच्छों का समूह है,
    अब पेड़ को लीजिये क्या है वह.भी , जड
    , तना, टहनी पत्ते फुल फलों का ढेर या समूह.ही तो है,!
    प्रत्येक पदार्थ का यही हाल है!
    इस भाव को व्यक्त करने के लिये ही स्कन्ध,, शब्द का प्रयोग होता है,!
    स्कन्ध,, शब्द का अर्थ होता है ,,राशि ,, या,,ढेर,,!
    प्रत्येक वस्तु अनेकों का ढेर है उसमे जो ,,एक,,की प्रतीति होती है वह व्यवहारतः ठीक हो सकती है
    पर ,, परमार्थतः है ही नहीं, , प्रत्येक पदार्थ अपने अवयवों का स्कन्ध या ,,ढेर है,!
    यद्यपि अवयवों से अतिरिक्त ,,अवयवी,, की सत्ता असिद्ध है, एकत्व की सिद्धि मानकर हिन्दू तार्किकों ने,,अवयवी,, की सिद्धि की है,,!
    अवयवों के स्कन्ध या ढेर को ही ,,वैभाषिक,,पदार्थ मानते हैं,
    अवयव के लिये ,,परिमाणु,, शब्द का प्रयोग होता है कियोंकि स्थुल,, ,,पदार्थ,, का जो शूच्छम अवयव है वही ,,परिमाणु है,
    अतः निष्कर्ष निकला,,! हिन्दू तार्किक भी परिमाणु के साथ अवयवी भी मानते हैं,,!
    परिमाणु ,,पृथ्वी,, ,,जल,, तेज,,(अग्नि) ,,वायु के होते हैं,, ! ये चार ,,महाभुत,, कहलाते हैं!
    खैर ये चार महाभूत,एक अवग्यप्ति,, ,,पांच ग्यानेन्द्रयां,, पांच ,,रूप,, शब्द,, गन्ध,, ,,रस,, , स्पर्श,, ये विषय ,, ये रूप स्कन्ध कहलाते हैं,!
    चच्छु से रूप का, , श्रोत्र से शब्द का,, नासिका से गन्ध का,, ,, जिव्हा से रसका,, काय-त्वचा से स्पर्श का,, ,,मन से धर्म,, (मानसिक भावों ) का जो ग्यान सामान्यतया होता है, उसे ,,विग्यान ,,स्कन्ध कहते हैं,, !
    यदि इस ग्यान के विषय की विशेषतायें झलकें तो
    वह ,,संग्या सकन्ध कहते हैं!
    जैसे आंख से कोई स्त्री दिखाई पड़े तो विग्यान स्कन्ध हुआ और अगर इस ग्यान में, रंग ,,रूप,, कद,, आदि दिखाई पड़े तो यह ,,विग्यान स्कन्ध हुआ,, !कियों क् यह ,सं= सम्यक या विशेष रूप से,, ग्या = जानकारी हुई है,!
    शुख- दुख ,,की अनुभूति का नाम ,, ,,वेदना,,स्कन्घ ,,है,,! इन चारो स्कन्धों से जो वचा वह संस्कार स्कन्ध है,!
    इन पांचो स्कन्धो,, की सत्ता ,,प्रतीत्यसमुत्पन्न होने से अशाश्वत एवं अनुछिन्न है ,,!
    यह बात,, वैभाषिक तो मानते ही है पर सौत्रा्न्त्रिक भी इससे सहमत हैं,,!
    इन दार्शनिक धारा में जैसे कि ऊपर कह आये हैं,, आचार्य,,नागार्जुन ने एक नई बात और जोड़ी, !उन्होने कहा कि पांचो स्कन्धों की सत्ता निरपेच्छ नहीं है,! किन्तु उनकी सत्ता सापेच्छ है,!
    उन्होने साफ साफ कहा हैः कि कर्म कर्म करने बाले के बिना नहीं हो सकता,!
    जब कर्म होता है तो कर्म करने बाला भी होता है,!
    सो कर्म और उसके करने बाला अर्थात ,,कारक,, अपनी अपनी सिद्धि के लिये परस्पर अपेच्छा रखते हैं,! यह एक उदाहरण है,!
    वस्तुतः प्रत्येक सत्ता का यही हाल है सबकी सिद्धि सापेच्छ ही है, (माध्यमिक कारिका ८!१२ ,१३),,!
    सत्ता की सिद्ध् ,,सापेच्छ ,,है ै,, निरपेच्छ नहीं,, ,,इसी का नाम,, ,,शून्यवाद,,है,!
    शून्यवाद निरपेच्छ सत्ता की सिद्धि से इनकार करता है,,

    उत्तर द्याहटवा
  5. खूप छान व उपयुक्त माहिती मिळत आहे.

    उत्तर द्याहटवा